Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वात असुरक्षित पासवर्ड ,हा पासवर्ड आपला तर नाही

सर्वात असुरक्षित पासवर्ड ,हा पासवर्ड आपला तर नाही
, मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (16:48 IST)
आजच्या काळात सर्वच काम इंटरनेट ने केले जाते. डिझिटल जगात पासवर्ड असणे महत्वाचे आहे. पासवर्ड स्ट्रॉंग असेल तर  सर्व अकाऊंट सुरक्षित राहतात. बँकेचे काम तर आपण मोबाईल ने ऑनलाईन करतो. आपण या साठी अकाउंट बनवतो आणि आपले अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ठेवतो. जेणे करून कोणी आपल्या अकाऊंट मधून पैसे किंवा इतर कोणती माहिती चोरी करू शकणार नाही. पण जगभरात सायबर सुरक्षा हे धोकादायक आहे. लोक आपल्या पासवर्ड असा ठेवतात की सायबर गुन्हेगार ते सहज क्रॅक करून आपले अकाउंट हॅक करून माहितीचा दुरुपयोग करतात.पासवर्डवर लक्ष ठेवणारी सिक्योरिटी कंपनी नॉर्डपास ने या बाबत रिपोर्ट दिला आहे. काही लोक 123456 असा पासवर्ड ठेवतात. India 123 हा पासवर्ड तब्बल 1.26 लोक वापरतात. हा पासवर्ड अवघ्या 17 व्या मिनिटात क्रॅक केला जाऊ शकतो. पासवर्ड स्ट्रॉंग ठेवने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पासवर्ड असा असावा जो कोणी क्रॅक करू शकणार नाही. पासवर्ड हा कोणालाही सामायिक करू नये   

पासवर्ड कसा असावा -
पासवर्ड मध्ये कमीतकमी 8 शब्द-अंकाचा वापर असावा, या 8 अंकी शब्दांमध्ये कॅपिटल, स्मॉल लेटर्स, नंबर कॅरेक्टेर असावे. पासवर्ड कोणाकडेही सामायिक करू नये.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ड्युअल एअरबॅगसह नवीन महिंद्रा बोलेरो लॉन्च, वैशिष्टये आणि किंमत जाणून घेऊ या