Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता ट्विट एडिट करण्याची सुविधा

आता ट्विट एडिट करण्याची सुविधा
, शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (17:26 IST)
आता लवकरच ट्विटकरांना ट्विट एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक दोरसे यांनी एडिटचा पर्याय देण्याची गरज असल्याचे मान्य केले आहे. मात्र  कधीपर्यंत ही सुविधा उपलब्ध होणार आहे याचा खुलासा केलेला नाही.  सध्या एखादं ट्विट केलं आणि त्यात काही चुकलं असेल तर ट्विट डिलीट करणे हा एकमेव पर्याय आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'हॅपी न्यू ईअर' ऑफर कोणत्याही नियमाचे उल्लंघन नाही : जिओ