Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘ट्विटर लाईट’ अॅप लॉन्च

‘ट्विटर लाईट’ अॅप लॉन्च
ट्विटरने भारतीय यूझर्सना आकर्षित करण्यासाठी ‘ट्विटर लाईट’ अॅप लॉन्च केले आहे. भारतीतील यूझर्स आता स्लो स्पीड इंटरनेटवरही हायस्पीड ट्विटर वापरु शकतील.

ट्विटरने ‘लाईट’ अॅपसाठी व्होडाफोन या टेलिकॉम कंपनीला ग्लोबल पार्टनर बनवलं आहे. यासाठी यूझर्सना आपल्या मोबाईलमधील ‘डेटा सेव्हर मोड’ ऑन करावं लागेल. विशेष म्हणजे एक एमबीपेक्षाही कमी डेटात तुम्हाला ‘ट्विटर लाईट’ अॅप वापरता येणार आहे.

ट्विटरच्या लाईट अॅपमध्ये आणखी एक आकर्षित करणारी गोष्ट आहे, ती म्हणजे जरी तुमचा इंटरनेट डेटा काही क्षणांसाठी खंडीत झाला, तरी ट्विटर तुम्हाला ऑफलान सेवा पुरवेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात तापमान वाढणार