Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाय बाय अॅ‍डमिन !

बाय बाय अॅ‍डमिन !
, शनिवार, 24 डिसेंबर 2016 (12:40 IST)
व्हॉट्‍स अॅपवर ग्रुप बनवले जातात. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी अॅडमिनची परवानगी लागते पण एका फीचरमुळे आता अॅडमिनशिवायही ग्रुप मेंबर होता येईल. 
* व्हॉट्‍स अॅप बीटा व्हर्जन इंस्टॉल करा. 
 
* व्हॉट्स अॅप अकाउंट ओपन करनू इन्व्हाइट लिंक पाठवावी लागेल. 
 
* लिंक पाठवण्यासाठी जीबी व्हॉट्स अॅपची ऐपीके फाईल डाऊनलोड करावी लागेल. 
 
* सेटिंग्जमध्ये जाऊन ग्रुप इन्फोवर क्लिक करा. 
 
* अॅड मेंबरवर क्लिक करून त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करा. 
 
* आता इन्व्हाइट ग्रुप लिंकवर  क्लिक करा. आता लिंक तयार होईल. लिंक पाठवल्यावर ग्रुपची माहिती दिसेल. समोच्या व्यक्तीला 'जॉइन ग्रुप' हा ऑप्शन निवडावा लागेल. लिंकवर क्लिक केल्यानंतर व्हेरिफिकेशन होईल आणि नवा मेंबर अॅड होईल. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकमधील 'दंगल'चा फैसला नवाज शरीफांच्या हाती