Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

व्हॉट्सअ‍ॅपचे 'चेंज नंबर' नवे फीचर

IT news
नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने नव्या व्हर्जनमध्ये 'चेंज नंबर' हे नवं फीचर देण्यात आलं आहे. या फीचरमुळे डाटा नव्या क्रमांकावर ट्रान्सफर करणं सुकर होणार आहे. सध्या 2.18.97 अ‍ॅन्ड्रॉईड बीटा व्हर्जनमध्ये गूगल प्ले स्टोअरमध्ये ही सोय उपलब्ध आहे. 
 
व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरमुळे नंबर बदलला तरीही चॅट ड्युप्लिकेट होणार नाही. चॅट हिस्ट्री फोनमध्ये नव्या चॅटमध्ये दिसणार आहे. फोनमध्ये सेव्ह असलेले नंबरही खास चिन्हांनी दाखवले जाणार आहे.  सध्या ही सुविधा केवळ अ‍ॅन्ड्राईड स्मार्टफोन धारकांंसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच ही सुविधा आयओएस आणि विंंडोज स्मार्टफोनधारकांंसाठीही खुली करण्यात येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजगुरू स्वयंसेवक होते: संघाचा दावा