rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्सअॅपमध्ये अजून एक नवे फीचर येणार

whatsapp new feature
, गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (13:28 IST)
व्हॉट्सअॅपमध्ये आणखीन एक नवे फीचर येत आहे. यात कोणताही व्हिडीओ डाऊनलोड न करताही पाहता येणार आहे. सध्या एखाद्याने पाठवलेला व्हिडीओ पूर्णपणे डाऊनलोड झाल्यानंतरच पाहता येतो.  नव्या फीचरमध्ये मात्र  एखादा व्हिडीओ डाऊनलोड प्रक्रियेत असतानाच  पाहता येणार आहे.  त्यामुळे  व्हिडीओमध्ये नेमके काय आहे हे  कळू शकल्याने  आवडला नाही तर डाऊनलोड लगेच थांबवता येणार आहे. यामुळे  नेटपॅकची सुद्धा बचत होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फर्निचरमध्ये सापडला 100 किलो सोन्याचा खजिना!