Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिओच्या दोन्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपची सेवा सुरु

जिओच्या दोन्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपची सेवा सुरु
, गुरूवार, 13 सप्टेंबर 2018 (00:19 IST)
जिओच्या दोन्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपची सेवा सुरु झाली आहे. जिओ फोनसाठी व्हॉट्सअॅपनं नवीन व्हर्जन तयार केलं आहे. हे व्हर्जन काय ऑपरेटिंग सिस्टीम (KaiOS)ला सपोर्ट करतं. व्हॉट्सअॅपचं हे नवीन व्हर्जन जिओ फोनमध्ये १० सप्टेंबरपासून उपलब्ध झालं आहे. २० डिसेंबरपासून जिओच्या सगळ्या फोनवर व्हॉट्सअॅप उपलब्ध होईल. भारतातले जिओचे कोट्यवधी ग्राहक आता व्हॉट्सअॅप वापरू शकतात, असं व्हॉट्सअॅपचे उपाध्यक्ष क्रिस डॅनियल यांनी सांगितलं.
 
असे करा जिओ फोनवर व्हॉट्सअॅपअसं डाऊनलोड 
 
- आधी जिओ फोनमधल्या App Storeवर क्लिक करा 
 
- फेसबूक, व्हॉट्सअॅप, युट्यूबसोबत व्हॉट्सअॅप दिसेल 
 
- व्हॉट्सअॅपसमोर असलेल्या डाऊनलोड लिंकवर क्लिक करा 
 
- व्हॉट्सअॅप डाऊनलोड केल्यानंतर बाईल नंबर टाकून व्हॉट्सअॅप अॅक्टीव्ह करा 
 
- व्हॉट्सअॅप अॅक्टीव्ह झाल्यानंतर  चॅटिंग करू शकाल

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

4 जी इंटरनेटसाठी जिओ थेट सॅटेलाईटची मदत घेणार