Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

WhatsApp : 30 जून नंतर या मोबाइलमध्ये काम काही करणार

WhatsApp : 30 जून नंतर या मोबाइलमध्ये काम काही करणार
जर तुम्ही देखील त्या व्हाट्सऐप यूजर्समधून एक आहात जे जुने ऑपरेटिंग सिस्टम असणारे स्मार्टफोनवर व्हाट्सऐप चलवतात तर तुमच्यासाठी ही बातमी निराशा देणारी ठरू शकते. आता तुम्हाला व्हाट्सऐपच्या जागेवर दुसरा एखादा मेसेजिंग एप शोधावा लागणार आहे किंवा नवीन फोन विकत घ्यावा लागणार आहे. आम्ही असे या साठी म्हणत आहो कारण 30 जूननंतर बर्‍याच स्मार्टफोनवर व्हाट्सऐप काम करणे बंद करून देईल. 
 
सर्वात आधी सांगायचे म्हणजे की व्हाट्सऐप 31 डिसेंबर 2016 नंतर जुने ऑपरेटिंग सिस्टम असणार्‍या स्मार्टफोनवर काम करणे बंद करून देणार होता पण कंपनीने याला जून 2017 पर्यंत वाढवले होते. आता व्हाट्सऐपने आपल्या सपोर्ट पेजवर माहिती देत सांगितले आहे की बरेच नोकिया आणि ब्लॅकबेरीचे बरेच ओएसवर 30 जून नंतर व्हाट्सऐप काम नाही करणार.  
 
ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी 10, नोकिया एस 40, नोकिया एस60, एंड्रॉयड 2.2 Froyo, iOS 6 आणि विंडो 7 फोनवर व्हाट्सऐपने डिसेंबरामध्येच काम करणे बंद केले होते, पण ब्लॅकबेरी ओएस आणि  सिंबियन ओएस यूजर्सला जून 2017 पर्यंतचा मोका देण्यात आला होता.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वन नाईट स्टॅड म्हणजे लग्न नव्हे!