Publish Date: Mon, 25 May 2020 (13:05 IST)
Updated Date: Mon, 25 May 2020 (13:10 IST)
शाओमी आपले उत्पादन भारतात लाँच करणार आहे, याची माहिती शाओमी इंडियाच्या ट्विटर अकाउंटवर देण्यात आली आहे. यापूर्वी, शाओमीचे ग्लोबल व्हीपी आणि शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी कंपनीने लवकरच एक नवीन उत्पादन बाजारात आणणार असल्याची पुष्टी केली आहे.