Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

जन्माष्टमी 2019: 10 रुपयाच्या विशेष नैवेद्य दाखवा, प्रसन्न होतील श्रीकृष्ण

janmashtami 2019
कान्हाचा जन्मदिवस पूर्ण देशात धूमधडाक्याने साजरा केला जातो. यावेळी 23 आणि 24 ऑगस्ट दोन दिवस अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र युक्त अत्यंत पुण्यकारक जयंती योगात जन्माष्टमी सण साजरा केला जातं आहे. वैष्णव संप्रदायाचे लोकं कृष्णाष्टमी 24 ऑगस्ट शनिवारी उदया तिथी अष्टमी व रोहिणी नक्षत्र युक्त सर्वार्थ अमृत सिद्धियोगात साजरा करतील.
 
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला विशेष नैवदे्य दाखवून प्रसन्न करता येऊ शकतं.
 
श्रीकृष्णाला पांढरी मिठाई, साबुदाण्याची खीर याचा नैवदे्य दाखवावा. यात साखर टाकण्याऐवजी खडीसाखर मिसळावी. आणि नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान ठेवावं. याने श्री कृष्णाच्या कृपेमुळे ऐश्वर्य प्राप्तीचे योग बनतात. 
 
या व्यतिरिक्त लोणी, पंजीरी, लाडू, इमरती, मोहन भोग, सोहन हलवा, पंचामृत, घेवर, ड्रायफ्रूट शिरा आणि खोबरापाक देखील नैवेद्य म्हणून दाखवता येईल.  
 
त्व देवां वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पयेति!! या मंत्रासह त्व देवां वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पयेति!! मंत्रासह कृष्णाला नैवेद्य दाखवावा. नैवेद्यासाठी माखन मिश्री, दूध, तूप, दही आणि मेवा अत्यंत महत्त्वाचे पदार्थ मानले गेले आहे. म्हणून प्रसाद तयार करताना हा पदार्थांचा वापर नक्की करावा. पूजेत पाच फळांचा नैवेद्य देखील लावावा. कृष्णाला दूध-दही अत्यंत आवडीचे होते म्हणून प्रसादात दूध, दही आणि लोणी सामील करण्याचं महत्त्व आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीकृष्ण जन्माष्टमी: या प्रकारे करा पूजा