Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pro Kabaddi League 2021 : तेलुगू टायटन्स Vs पटना पायरेट्स

Pro Kabaddi League 2021 : तेलुगू टायटन्स Vs पटना पायरेट्स
, सोमवार, 3 जानेवारी 2022 (22:05 IST)
प्रो कबड्डी लीगच्या 8 व्या हंगामात पटना पायरेट्सने तेलुगू टायटन्सचा पराभव केला.
पटना पायरेट्सने एका रोमांचक सामन्यात तेलुगू टायटन्सचा एका गुणाने पराभव केला. पटनाने हा सामना 31-30 असा जिंकला. चालू हंगामातील 5 सामन्यांमधला हा संघाचा चौथा विजय आहे.
बंगाल वॉरियर्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. बंगाल 31-28 ने जिंकला. त्याचा 6 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. त्याचबरोबर पँथर्सचा 5 सामन्यांतील तिसरा पराभव.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिल्हा व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित घ्याव्यात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना