Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खा, प्या, मजा करा

खा, प्या, मजा करा

वेबदुनिया

WD
बंड्या: कुल्फी कितीला आहे? कुल्फीवाला : दहा, वीस अन् तीसला.
बंड्या : ठीक आहे. वीसवाली द्या.
कुल्फीवाला : आधी पैसे दे.
बंड्या : आई म्हणली खा, प्या, मजा करा.. पण पैशाचा लाड करू नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi