Publish Date: Wed, 03 Feb 2021 (19:58 IST)
Updated Date: Wed, 03 Feb 2021 (19:04 IST)
बंडू विमानात प्रवास करताना पायलट च्या केबिन मध्ये शिरतो
आणि पायलट चा हेडफोन हिसकवतो.
पायलट -हे काय करत आहेस ?
बंडू -वा विमानाच्या तिकिटाचे पैसे आम्ही द्यायचे आणि गाणं मात्र तुम्ही ऐकायचे चला द्या हेडफोन.