Publish Date: Fri, 24 Mar 2023 (14:10 IST)
Updated Date: Fri, 24 Mar 2023 (16:13 IST)
एक छोटासा मुलगा आईवर चिडून
घराबाहेर बसला होता
बाबा म्हणाले, “काय झालं बाळा?”
मुलगा : तुमच्या बायकोशी माझे पटत नाही.
मला माझी बायको पाहिजे… विषय संपला
Edited By- Priya Dixit