गण्या- जर वाघ तुझ्या मागं लागला तर तु काय करणार ?
बंड्या- मी झाडाच्या मागं लपिन
गण्या- वाघानं तुला बघितले तर
बंड्या- मी झाडावर चढेन
गण्या- वाघ पण झाडवर चढला तर ?
बंड्या- मी नदीत उडी मारेन
गण्या- आणि वाघानं नदीत उडी मारली तर ?
बंड्या- म्हणजे वाघ मला खाईल तेव्हाच तुझं समाधान होईल का ?