Publish Date: Tue, 07 Mar 2023 (16:26 IST)
Updated Date: Tue, 07 Mar 2023 (16:29 IST)
वर्गात, मास्तरांनी मुलांना विचारले: मला सांगा, काटेरी वाटेत कोण साथ देईल? पती, पत्नी, पालक, प्रियकर, मैत्रीण की मित्र?
बंड्या उभा राहिला आणि म्हणाला: सर चप्पल!
त्यानंतर मास्तरांनी बंड्याचे चप्पलने हाल केले.