Publish Date: Tue, 26 Jul 2022 (12:59 IST)
Updated Date: Tue, 26 Jul 2022 (16:04 IST)
शिक्षक : चिंटू तूला 10 वीत 94% मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय ?
चिंटू : त्याचे श्रेय मी माझ्या आई बाबांना देतो,
कारण आई बाबा सतत मोबाईलवर असल्यामुळे
घरात भांडणे होत नव्हती आणि
त्यामुळे मी शांतपणे अभ्यास करु शकलो.