Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझी पाटीच फुटली

माझी पाटीच फुटली
, सोमवार, 28 जून 2021 (16:27 IST)
विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला,
‘आई संजयने माझी पाटी फोडली.’
‘कशी फोडली? थांब बघते मी संजयला.’
‘मी पाटी त्याच्या डोक्यावर आपटली
आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.’
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनाची मरगळ दूर करणारा 'जून' ३० जूनपासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी' वर