Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घटना आणि दुर्घटना म्हणजे काय ?

jokes
, बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (13:30 IST)
गुरुजी : सांग रे गण्या घटना
आणि दुर्घटना मध्ये काय अंतर आहे
गण्या : गुरुजी शाळेला आग
लागली ती घटना आणि तुम्ही
त्याच्यातून वाचला ही दुर्घटना
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vikram Vedha Teaser: हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या विक्रम वेधाचा टीझर रिलीज