बाळू- कादंबरी लिहिणे खरोखर सोपे काम नव्हे. कधी-कधी एक कादंबरी लिहिण्यास एक वर्षाचा काळ लागतो. बाळा - तूं उगीचच एवढे श्रम घेतोस. अवघ्या १५ रूपायात बाजारात तयार कांदबरी मिळते....