एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर प्रवचन ऐकण्यास जात असे पण, शू.. शू.. आली की तो जोरजोरात ओरडायचा. त्यामुळे इतर लोक त्या बाईवर रागवत असत.
एकदिवस त्या बाईने मुलास युक्ती सांगितली. की तूला शू.. आली की तू मला म्हण 'आई मी गाणे म्हणू का?' दूस-यादिवशी त्याने तसे केले. लोक म्हणाले बाई इथे प्रवचन सुरू आहे, त्याला बाहेर घेऊन जा.
एकदा तो मुलगा आपल्या बाबांबरोबर परगावी गेला. रात्री सर्व लोक झोपले आणि मुलास शू.. आली. तो वडिलांना म्हणाला बाबा बाबा मी गाणे म्हणू का?
वडिल म्हणाले, अरे सगळे लोक झोपले आहेत तुला म्हणायचे असेल तर माझ्या कानात म्हण
मुलाने त्याप्रमाणे केले