Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरुजी वर्गात सांगत होते

Marathi Chavat Vinod
गुरुजी वर्गात सांगत होते की newton रात्री कसा रस्त्यावरील दिव्याच्या खाली अभ्यास करत होता.
झंप्या – खिडकीच्या बाहेर बघत होता.
गुरुजी – झंप्या लक्ष कुठे आहे…. ??
झंप्या – गुरुजी मी विचार करत होतो….. जर newton रात्री दिव्याच्या खाली अभ्यास करत होता मग सकाळी काय गोटया खेळात होता का…?

Share this Story:

Follow Webdunia marathi