Article Kids Joke %e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be 107062000012_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाड्यांचा खेळकरपणा

दोष जाडे खेळकर
जाडा माणूस- जाडे होण्याचे कितीही तोटे असले तरी जाडी माणसे आंनदी आणि खेळकर असतात. हे तरी मान्य कराल की नाही?
डॉक्टर- बरोबरच आहे. कारण जाडे असल्याने ते कुणाशी भांडू शकत नाहीत आणि भरधाव धावूही शकत नाही. मग खेळकर असतील नाही तर काय?

Share this Story:

Follow Webdunia marathi