Publish Date: Mon, 11 May 2015 (16:03 IST)
Updated Date: Mon, 11 May 2015 (16:04 IST)
चंप्याचे वडील : नालायका त्या शेजारच्या जोश्यांची चिंगी पाहा जरा पहिली आलीये.. नाहीतर तू खुशाल नापास होतोस निर्लज्जासारखा.
चंप : अजून किती पाहू.. तिला पाहून पाहून तर नापास झालो ना..