Article Kids Joke %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0 109010300048_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळाचे चित्र

बाळाचे चित्र
शिक्षकानी राजूला घरून बाळाचे चि‍त्र काढून आणायला सांगितले होते.

राजू घरी आल्यावर त्याच्या वडीलांकडे जातो व त्यांना बाळाचे चित्र काढायला सांगतो. मात्र ते कामात असल्याने वडील त्याला आईकडे पाठवतात.

आईची तब्बेत बरोबर नसते. ती झोपलेली असते. राजू वडीलांकडे येतो आणि बाळ काढायला लावतो. तेवढ्यात पाहुणे येतात,....

पाहुणे- आईबाबा कुठे आहेत.
राजू- आई झोपली आहे आणि बाबा बाळ काढतायेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi