पत्रकाराने जखमी राजेशला विचारले, जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का? जखमी राजेश रागाने म्हणाला, नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला........... धप्पा!!!!!!!!