Article Kids Joke %e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80 %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%a6 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%a8 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af 113090200011_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : राजा राममोहन राय

मराठी विनोद राजा राममोहन राय
WD
शिक्षक : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो?
गण्या उठतो आणि म्हणतो, 'राजा राममोहन राय'.
शिक्षक : का रे, का?
गण्या : अहो, बालविवाह त्यांनीच बंद केला. अन्यथा आम्ही आज जोडीने शाळेला आलो नसतो का?

Share this Story:

Follow Webdunia marathi