Article Kids Joke %e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3 109010300047_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शब्दखेळ

शब्दखेळ
एक तरूणी एका कंपनीत मुलाखत द्यायला जाते.

मॅनेजर- तुला खेळासंबंधी काही माहिती आहे का?

तरूणी- हो.

मॅनेजर- शब्दखेळ खेळता येतात का तुला?

तरूणी- हो. इश्श, त्यात काय मोठंस? मी शब्दखेळात तरबेज आहे.

आजपर्यंत मी अनेक कंपन्यांमध्ये हा खेळ यशस्वीपणे खेळले. त्या खेळाचा प्रेमात चांगला उपयोग केला आहे. तुमची परवानगी असेल तर इथेही..

Share this Story:

Follow Webdunia marathi