एकदा एका शाळेची सहल १ संग्रहालय पाहायला जाते
तेथे एका काचेच्या कपाटात दोन कवट्या ठेवलेल्या असतात.
१ लहान आणी १ मोठी कवटी असते.
गुरुजी विचारतात - सांग माधव हि मोठी कवटी कुणाची आहे ??
माधव - हि कवटी अकबर बादशहाची आहे .
गुरुजी - वा बरोबर ओळखलस..
गुरुजी - आता सांग हि लहान कवटी कुणाची आहे ?
माधव - त्याच्या लहान पणीची!!!!!!!