शिक्षिका (विद्यार्थ्यास)- असा कोणता प्राणी आहे, जो सर्वाधिक अंडी देतो?विद्यार्थी- मॅडम, आमचे गणिताचे सर, कारण मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानांवर अंडी दिली....