वडिल : अरे, एक काळ असा होता की, मी पाच रुपयांत किराणा सामान, दूध, पाव आणि बिस्कीट घेऊन यायचो. मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा. आता सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत....