Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर्य चांगला की चंद्र?

Marathi Chavat Vinod
बाळू : सांग पाहू, सूर्य चांगला की चंद्र?
मनू  : चंद्र, कारण सूर्य दिवसा प्रकाश देतो. खरं तर तेव्हा प्रकाशच असतोच ना. पण चंद्र रात्रीच्या अंधारात प्रकाश देतो. मग तोच चांगला ना.

Share this Story:

Follow Webdunia marathi