Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

भाजप-शिवसेनेची मुंबईच्या सहा जागांवर आघाडी

BJP-Shiv Sena's six seats in Mumbai
मुंबई , गुरूवार, 23 मे 2019 (10:29 IST)
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 48 मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यंदाही बाजी मारणार की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप-सेनेला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचा कोणाला आणि किती फटका बसणार हेही तितकेच महत्वाचे  ठरणार आहेत. काही तासांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र: कोण आघाडीवर... कोण पिछाडीवर....