Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जम्मू काश्मीर लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

जम्मू काश्मीर लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

Jammu and Kashmir (3/6)

Party Lead/Won Change
img BJP 3 --
img Congress 0 --
img Others 3 --
जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या 6 जागा आहे. मागील निवडणुकीत 3 जागांवर भाजप आणि 3 वर जम्मू काश्मीर पीपुल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांनी विजय मिळविले होते. काँग्रेस आणि जेके नॅशनल कॉन्‍फ्रेंसला एक ही जागा मिळाली नव्हती. भाजप जम्मू आणि उधमपूर जागेवर आपले वर्तमान खासदार - केंद्रीय मंत्री डॉ. जितेन्द्रसिंह आणि जुगल किशोर शर्मा यांना मैदानात उतरवले आहे, जेव्हा की लडाखमध्ये तिकिट बदलण्यात आले आहे. अनंतनाग जागेवरून पीडीपीची प्रमुख महबूबा मुफ्ती निवडणुक लढत आहे, तसेच श्रीनगर जागेवरून नेकांचे फारूक अब्दुल्ला एकदा परत आपल्या नशिबाशी खेळत आहे.   
Constituency Bhartiya Janata Party Congress Others Status
Anantnag Sofi Youssaf Ghulam Ahmad Mir - Hasnain Masoodi (JKNC) wins
Baramulla MM War HAJI FAROOQ AHMAD MIR - Mohammad Akbar Lone (JKNC) wins
Jammu Jugal Kishore Sharma Raman Bhalla - BJP wins
Ladakh Jamyang Tsering Namgyal Rigzin Spalbar - BJP wins
Srinagar Khalid Jahangir - - Farooq Abdullah ((JKNC) wins
Udhampur Dr. Jitendra Singh Vikramaditya Singh - BJP wins

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरुणाचल प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result