Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चार पक्षांचे अध्यक्ष लोकसभेबाहेर

वार्ता
पंधराव्या लोकसभेत अकरा राजकीय पक्षांचे अध्यक्ष निवडून आले आहेत. मात्र, चार पक्षांच्या अध्यक्षांना या सभागृहात जागा करता आलेली नाही.

कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, संयुक्त जनता दलाचे शरद यादव, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. देवेगौडा, तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी, तेलंगाणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव, झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन व हरियाणा जनहित कॉंग्रेसचे भजनलाल हे निवडून आले आहेत.

पण लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान, एम. डी.एम.के. चे अध्यक्ष रामदास, पीएमकेचे अध्यक्ष वायको, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे मात्र पराभूत झाले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

Show comments