Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दक्षिण गोव्यावर कॉग्रेसचा कब्जा

दक्षिण गोव्यावर कॉग्रेसचा कब्जा

भाषा

गोव्याच्या दक्षिण जागेवर कॉग्रेसने कब्जा केला असून, या जागेवरून कॉग्रेसचे उमेदवार फ्रांसिस्को सरडिन्हा यांनी भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र सवायकर यांचा 12 हजार 516 मतांनी पराभव केला.

या जागेवरील दोनही उमेदवार जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याने ही निवडणूक चांगलीच चुसशीची ठरली.

Share this Story:

Follow Webdunia marathi