Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुप्रियांना शरद पवारांपेक्षा जास्त मते

सुप्रियांना शरद पवारांपेक्षा जास्त मते

वार्ता

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे राज्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ३६ हजार ८३१ मतांनी विजयी झाल्या, तर याच पक्षाचे संजय दिना पाटील सर्वांत कमी मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे सुप्रियांना पिता शरद पवार यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली.

सुप्रियांना ४ लाख ८७ हजार ८२७ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या कांता नलावडे यांना १ लाख ५० हजार ९९६ मते मिळाली. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दीन पाटील यांना २ लाख १३ हजार ५०५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरीट सोमय्या यांना २ लाख १० हजार ५७२ मते मिळाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi