Article Lok Sabha Election %e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a4%be 109041400073_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहिला टप्पाचा प्रचार थांबला

पहिला टप्पाचा प्रचार थांबला
राज्यातील 13 मतदारसंघासह देशातील 124 मतदार संघातील पहिल्या टप्याचा प्रचार आज (मंगळवारी) संध्याकाळी पाच वाजता थांबला. या मतदार संघात 16 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

राज्यात विदर्भातील सर्व 10 मतदारसंघात आणि मराठवाड्यातल्या तीन मतदारसंघात मतदान गुरुवारी मतदान होणार आहे. या मतदार संघात केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विलास मुत्तेमवार, भावना गवळी, हरिभाऊ राठोड, दत्ता मेघे, बनवारीलाल पुरोहित, प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, सूर्यकांता पाटील,डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. राजेंद्र गवई, या प्रमुख नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi