Article Lok Sabha Election %e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be %e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%95 %e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b8 109041400053_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लालूंना निवडणूक आयोगाची नोटीस

लालूंना निवडणूक आयोगाची नोटीस
झारखंडच्‍या गढवा जिल्‍ह्यात गेल्‍या आठवड्यात हेलीपॅड ऐवजी एका शाळेच्‍या प्रांगणात हेलीकॉप्टर उतरविल्‍याबद्दल निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्‍या प्रकरणी निवडणूक आयोगाने राजद प्रमुख लालू प्रसाद यांना नोटीस बजावली आहे.

राज्याचे मुख्य सहायक निवडणूक अधिकारी ए. के. सिन्हा यांनी सांगितले, की निवडणूक आयोगाने नोटिस प्रसारित करून लालू प्रसाद यांना उद्या दुपारी चार वाजेपर्यंत उत्तर देण्‍यास सांगण्‍यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi