Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 8 April 2025
webdunia

जगातील 15 प्रदूषित शहरांमध्ये भारताचे 14 शहर सामील

14 cities of India most polluted
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानावर जोर देत आहे. या प्रयत्नानतंही भारतात प्रदूषणाचे स्तर पडत चालला आहे. ग्लोबल एअर पॉल्यूशनकडून (डब्ल्यूएचओ) जाहीर करण्यात आलेल्या रिर्पोटप्रमाणे जगातील सर्वात प्रदूषित 15 शहरांमधून 14 शहर भारताचे आहे. या यादीत टॉपवर कानपूर असनू दिल्ली सहाव्या स्थानी आहे.
 
2.5 पीएम लक्षात घेता प्रदूषणवर 100 देशांचे 4000 शहरांमध्ये रिसर्च केल्यावर हे आकडे समोर आले आहे. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, 2010 ते 2014 मध्ये दिल्लीमध्ये प्रदूषण पातळीत सुधारणा झाली होती पण त्यामध्ये 2015मध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली. 
 
2016च्या तुलनेत 2017 मध्ये वायू प्रदूषणमध्ये सुधारणा झाली, असा दावा सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाने केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत 20 मे पर्यंत