Publish Date: Fri, 09 Mar 2018 (07:01 IST)
Updated Date: Fri, 09 Mar 2018 (07:20 IST)
शेतकरी, तरुण बरोजगार आणि सामाजिक न्यायासाठीचे हा अर्थसंकल्प असेल. आपला तरुण राज्यातच नाही तर रेल्वे, बँका, मिल्ट्री या माध्यमातून देशभरात रोजगारासाठी जावा यासाठीचे वातावरण देणारा हा अर्थसंकल्प असेल.
कोणत्या विभागाकडे किती डिपॉझिट ?
ही आकडेवारी मोजक्या विभागांची आहे.
विविध जिल्हापरिषदा 17000
एमएमआरडीए 16500
सिडको 8000
बांधकाम बोर्ड 6000
जलसंपदा 5500
एमआयडीसी 5500