suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत एका दुचाकीवरून 8 जणांचा प्रवास

bike ride
social media
दुचाकीवरून दोन जणांचा प्रवास करण्याचा वाहतुकीचा नियम आहे. दुचाकीवर तीन जणांचा प्रवास करणे कायदेशीर गुन्हा आहे. पण वाहतूक नियमांना धता देत मुंबईत एका दुचाकीवरून तीन चार नव्हे तर चक्क 8 जणांचा प्रवास करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाटण्यात जमणार विरोधकांची बैठक, मोदी सरकारविरोधात करणार एल्गार