लालकृष्ण अडवाणींना आपले समर्थन असल्याचे सांगितल्यानंतर आता भाजश नेत्या उमा भारती आयोध्येतून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.
आज उमा भारती यांची आयोध्येत सभा असून, यात त्या अडवाणींना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करण्याची शक्यता आहे. उमा यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अडवाणी यांना आपला पाठिंबा असल्याचे यापूर्वच जाहीर केले आहे.