Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चवथ्‍या टप्‍प्‍यातील निवडणूक अधिसूचना जारी

चवथ्‍या टप्‍प्‍यातील निवडणूक अधिसूचना जारी

वेबदुनिया

राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांनी अधिसूचना जारी केल्‍यानंतर चवथ्‍या टप्‍प्‍यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. चवथ्‍या टप्‍प्‍यात 8 राज्यांमध्‍ये 85 लोकसभा मतदार संघात निवडणुका होणार आहेत.

यात 7 मे रोजी राजस्थानातील 25 जागा, उत्तर प्रदेशात 18, पश्चिम बंगालमध्‍ये 17, हरियाणात 10, दिल्लीमध्‍ये 7, पंजाब 4, बिहार 3 आणि जम्मू-कश्मीरमध्‍ये एका जागेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्‍याची प्रक्रियाही सुरू झाली असून ती 18 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi