निवडणूक आयोगाने मुलायम सिंह यांना मैनपुरीत येथे दिलेल्या वादग्रस्त भाषणाबाबत कडक शब्दात ताकीद दिली असून असा प्रकार यापुढे होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुलायम सिंह यांनी आपल्या या वादग्रस्त भाषणात मैनपुरीच्या जिल्हाधिका-यास धमकावण्याचा प्रयत्न केला होता.