समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव, राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि रामविलास पासवान सपाचे नविन सरचिटणीस संजय दत्त यांच्यासह आज वाराणसीत प्रचार सभा घेणार आहेत.
सपाचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन नेत्यांनी आघाडी स्थापन केल्याने कॉंग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे.
आज सभा झाल्यानंतर हे नेते बरेली आणि गोरखपुर येथे सभा होणार आहेत.