Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिखलदरा : हिल स्टेशन

चिखलदरा : हिल स्टेशन

वेबदुनिया

मुंबई पुण्यासारख्या अतिशय गजबजलेल्या शहरांपासून लांबवर असलेल्या आणि धुळे नंदुरबार येथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे. तेथील जंगल, डोंगर दर्‍या, पक्षी, रंगबेरंगी फुले आपले मन प्रसन्न करून टाकतील यात वादच नाही.

PR

पुढे पहा कण्हेरकढ किल्ला


webdunia
WD

नाशिक पुढील चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात जाण्याजोगे अजून एक ठिकाण होय. तेथे असलेला कण्हेरगढ किल्ला आणि केदरारेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे.

पुढे पहा गाविलगह किल्ला


webdunia
WD

चिखलदरा हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासियांचे आवडते ठिकाण. तेथे असणारा गाविलगड किल्ला, चिखलदरा इत्यादिसारखी बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत आणि पावसाळ्यात या हिल स्टेशनची मजा काही न्यारीच असते.

पुढे पहा मेळघाट व्याघ्र प्रकल्प


webdunia
WD

चिखलदर्‍याहून जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. पावसाळ्यातील दाट जंगल अनुभवायचे असेल तर मेळघाटला भेट देण्याशिवाय पर्याय नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पालादेखील पावसाळ्यात भेट देण उत्तम. मंगळवारखेरीज वर्षभरात कधीही ताडोबाला जाता येते आणि पावसाळ्यातील या जंगलाचे वर्णन करण्यास शब्दच नाहीत, पण या सर्वांसाठी तीन ते चार दिवस असावेत.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi