Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मांगेली धबधबा

मांगेली धबधबा

वेबदुनिया

WD
सिंधुदुर्ग कर्नाटकाच्या सीमेवर असलेला मांगेलीचा धबधबा तसा दुर्लक्षितच. मात्र कर्नाटक, गोवा सीमेजवळील पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. येतील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहवून टाकते. गर्द वनराईतील हा धबधबा दोडामार्गाहून 30 कि. मी. वर आहे. मुंबई-गोवा महामार्गाजवळील बांदा इथून दोडामार्गला 40 कि.मी. अंतर कापून जावे लागते. मांगेली गावापर्यंत एस.टी.बस जाते. मात्र गावातून धबधब्यावर चालत जावे लागते. हा धबधबा चालत जाऊन पाहण्यातच खरी मजा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi