Article Maharashtra Election 2009 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80 %e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%b0 109092300012_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपची दुसरी यादी जाहीर

प्रा साहेबराव तट्टे तुमसर मधुकर कुकडे यवतमाळ येथील मदन येरावर
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस उरले असताना भाजपाने २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथून प्रा. साहेबराव तट्टे, भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून मधुकर कुकडे आणि यवतमाळ येथील मदन येरावर या तिघा विमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. याखेरीज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून सोलापूरचे माजी खासदार सुभाष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपाचे अन्य उमेदवार असे - वसंत वरजूरकर (चिमूर), राम पाटील (नायगाव, नांदेड), मधुसूदन केंद्रे (गंगाखेड), माजी आमदार दिगंबर विशे (मुरबाड), मंगलदास बांदल (शिरूर), अमर साबळे (पिंपरी - अ. जा.), पंकजा पालवे - मुंडे (परळी), प्रदेश महिला मोर्चा चिटणीस मंजुळा गावीत (साक्री, अ. ज.), डॉ. प्रदिप शिंगोरे (अमरावती), रामदास तडस (देवळी), आसिष देशमुख (सावने), विजय घोडमारे (हिंगणा), विकास कुंभारे (नागपूर मध्य), सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), राजेश तांबे (नागपूर उत्तर, अ. जा.), माजी खासदार व प्रदेश चिटणीस डॉ. खुशाल बोपचे (तिरोडा)

Share this Story:

Follow Webdunia marathi