Article Maharashtra Election 2009 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a5%87 66 %e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%b0 109091900072_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपचे 66 उमेदवार जाहीर

पूनम महाजनलाही उमेदवारी

भाजपचे 66 उमेदवार जाहीर
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर करुन आघाडी घेतली आहे. युतीचे जागावाटत निश्चित झाल्यावर भाजपने 66 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादीत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन हिला मुंबईतील घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपच्या यादीत विद्यामान 50 टक्के नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. यादीत 23 विद्यामान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. परंतु नऊ विद्यामान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे.
भाजपचे 66 उमेदवार पुढीलप्रमाणे:

गिरिश महाजन (जामनेर) , एकनाथ खडसे (मुक्ताईनगर) , विष्णू सावरा (भिवंडी-ग्रामीण-राखीव) , कुमार ऐलानी ( उल्हासनगर) , नरेंद्र मेहता (मिरा भाईंदर) , सुरेश हावरे (बेलापूर) , गोपाळ शेट्टी (बोरिवली , मुंबई) , पूनम महाजन (घाटकोपर- पश्चिम , मुंबई) , प्रकाश मेहता (घाटकोपर - पूर्व , मुंबई) , अनिल वसावे (नवापूर) , जयकुमार रावळ (सिंधखेडा) , रणजित पावरा (शिरपूर-राखीव) , अनिल पाटील (अमळनेर) , विठ्ठलराव लांघे (नेवासा) , प्रताप ढाकणे (शेवगाव) , शिवाजीराव कर्दिळे (राहुरी) , अमरसिंह पंडित (गेवराई) , आर.टी. देशमुख (माजलगाव) , रमेशअण्णा कराड (लातूर ग्रामीण) , सुधाकर भालेराव (उदगीर-राखीव) , संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा) , विजयकुमार देशमुख ( सोलापूर शहर-उत्तर) , सिद्धरामअप्पा पाटील (अक्कलकोट) , दिलीप कांबळे ( माळशिरज-राखीव) , वाडीलाल राठोड ( चाळीसगाव) , चैनसुख संचेती ( मलकापूर) , डॉ. संजय खुटे (जळगाव जामोद) , गोवर्धन शर्मा (अकोला -पश्चिम) , विजय जाधव ( रिसोड) , अरुण अडसड (धामनगाव रेल्वे) , राजकुमार पटेल (मेळघाट-राखीव) , दादाराव केचे ( आर्वी) , सुधीर पारवे (उमरेड-राखीव) , देवेंद्र फडणविस (नागपूर-उत्तर पश्चिम) , कृष्णा खोपडे (नागपूर-पूर्व) , चंद्रशेखर बावनकुळे (कामठी) , नाना पाटोले (साकोली) , राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव-राखीव) , रमेश ताराम (आमगाव-राखीव) , आशिष शेलार (वांद्रे- पश्चिम , मुंबई) , मंगलप्रभात लोढा (मलबार हिल , मुंबई) , राज पुरोहित (कुलाबा , मुंबई) , बाळा भेगडे (मावळ) , गिरिश बापट (कसबा पेठ , पुणे) ,डॉ. दिलीप येळगावकर (मान) , नरेंद्र पाटील (सातारा) , सुरेंद्र माने ( सातारा) , प्रमोद जठार (कणकवली) , सुर्यकांत पाटील दूधाळकर (कोल्हापूर-दक्षिण) , सुरेश हळवणकर (इचलकरंजी) , सुरेश खाडे (मिरज-राखीव) , अशोक नेते ( गडचिरोली - राखीव) , सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) , अतुल देशकर( ब्रम्हपुरी) , बाबासाहेब कंगाळे (राळेगाव) , राजू नझरधाने (उमरेड-राखीव) , भिमराव केराम (किनवट) , बबन लोणीकर (परतूर) , निर्मला दाणवे (भोकरण) , सुरेश बनकर (सिल्लोड) , हरिभाऊ बगाडे ( फुलांब्री) , जलील अंसारी (मालेगाव-मध्य) , उमाजी बोरसे (बागलन-राखीव) , चिंतामन वनगा ( विक्रमगड-राखीव) , संभाजीराव पवार (सांगली) , प्रकाश शेंडगे (जत) या नावांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi